सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मीठ न घातलेला.
उदाहरणे : सीमा अळणी जेवण करते.
समानार्थी : अळवणी
बिना नमक का।
Without salt or seasoning.
अर्थ : साखर किंवा मीठ जेवढ्या प्रमाणात असले पाहिजे तेवढ्या प्रमाणात न टाकलेला.
उदाहरणे : मला अळणी भाजी आवडत नाही.
समानार्थी : फिका, सपक
शक्कर, नमक या मिर्च आदि की जितनी मात्रा होनी चाहिए उससे कम डला या डाला हुआ।
Lacking taste or flavor or tang.
स्थापित करा
अळणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. alnee samanarthi shabd in Marathi.